Ferfar #924 · वारखेड
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- शे. वसीम अ. सत्तार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026मौजे वारखेड येथील गट नं. ६५ मध्ये पवन समाधान भिसे यांची ०.८० हे आर शेती आहे. त्यांचा आधार क्रं. ३५४५ ६२३१ ६५५६ आणि शाळा सोडल्याचा दाखला नुसार त्यांची जन्म तारीख २६/०८/२००८ अशी नमुद आहे. त्यानुसार नोंद घेतली असे.