सातबारा Watch

← बावनबीर

Ferfar #4463 · बावनबीर

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : योगेश भगवान वऱ्हाडे यांनी बँक ऑफ महा बावनबीर हिस भगवान लक्ष्मन ह्यांनी ग.न.73 व २२९ मालकीचे ५००००/-कर्ज घेऊन गहन खात करून दिले दि.१३/४/२०११ - 1 महाराष्ट्र बँक बावनबीर हिस रुपये ८०००० घेऊन भगवान लक्ष्मन ने गहान करुन दिले दि २८/५/१२ - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.