सातबारा Watch

← उमरा

Ferfar #1631 · उमरा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
सिद्धेश्वर सदाशिव रंगदळ
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : प्रविण जगन्नाथ डाखोडे रा. उमरा यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2050-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण जगन्नाथ डाखोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अनिता प्रवीण डाखोडे (खाता क्रमांक :- 686) ,