सातबारा Watch

← उमरा

Ferfar #1633 · उमरा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
201, 206/2
Talathi
सिद्धेश्वर सदाशिव रंगदळ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : दि बुलढाणा जिल्हा के सह बँक शाखा संग्रामपूर व पळशी झाशी ग्राम सह संस्था लिहून घेणार : वसंतराव महादेव मारोडे यांनी वसंतराव ग्रा संस्था पळशी चा 16000 रु बोजा - 1 सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : वसंतराव महादेवराव मारोडे यांनी ग्रामसेवा सह संस्था पळशी कडून 80000/-रु कर्ज घेतले - 1404 सर्व्हे क्रमांक : 206/2 तपशिल : वसंतराव महादेवराव मारोडे यांनी ग्रामसेवा सह संस्था पळशी कडून 80000/- कर्ज घेतले - 1404 सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : वसंता महादेव मारोडे यांच्या नावे दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म बुलडाणा शाखा संग्रामपूर (ग्रामसेवा सो शाखा पळशी झाशी ) चा 56000 हजार रुपये जप्ती बोजा - 1536 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र २८५/२६/ दिनांक २९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.