सातबारा Watch

← सावळा

Ferfar #1607 · सावळा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
अविनाश रतन खरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन क्रेडीट सो शाखा संग्रामपूर गहाणखत लिहुन देणार : संतोष सुगदेव खिरोडकार रा. सावळा यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2011-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सुगदेव खिरोडकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.