Ferfar #2935 · पळशी झाशी
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 337
- Talathi
- सिद्धेश्वर सदाशिव रंगदळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूर
लिहून घेणार : शिवकुमार नंदकिशोर मारोडे
यांनी शिवकुमार भारतीय स्टेट बँक संग्रामपूर चा 37500 बोजा - 5001
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 55/02112026 दिनांक 02/11/2026 गट क्र 337 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.