Ferfar #2937 · पळशी झाशी
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- सिद्धेश्वर सदाशिव रंगदळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : पळशी झाशी ग्राम सह संस्था
लिहून घेणार : सुहास श्रीराम मारोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 347 तपशिल : दिनांक 24/06/2022 रोजी ग्रामसेवा सह संस्था शाखा पळशी चा सुहास श्रीराम मारोडे यांच्या नावे र.रु.35000/- कर्ज. - 2509
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 272/26 दिनांक 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.