सातबारा Watch

← पळशी झाशी

Ferfar #2939 · पळशी झाशी

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
सिद्धेश्वर सदाशिव रंगदळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री महासिद्ध अर्बन क्रेंडीट को ऑप सोसायटी शाखा संग्रामपूर लिहून घेणार : कृष्णा त्र्यंबक घाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 287 तपशिल : दिनांक 29/09/2018 रोजी श्री महासिध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि. जळगाव जा. शाखा संग्रामपूर चा कृष्णा त्र्यंबक घाटे ,प्रज्वल सुरेश घाटे अ.पा.क.वडील सुरेश रामेश्वर घाटे , यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. ( 2099 ) - 2099 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गहाण खताचा बोजा कमी करण्याचा लेख नुसार दस्त क्र १८८० दिनांक २५/०९/२०२६ कमी करण्यात येत आहे