सातबारा Watch

← वरवट बकाल

Ferfar #7325 · वरवट बकाल

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
203/4/6अ
Talathi
देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- विनायकराव श्रीराम बकाल रा. वरवट बकाल(खाता क्रमांक1891) यांचे गट/सर्व्हे क्रमांक203/4/6अ, बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामचंद्र विनायक बकाल , (खाता क्रमांक :-3804)गट/सर्व्हे क्रमांक 203/4/6अ बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 804 दिनांक 26/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.