Ferfar #7330 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : वि.अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. आर टी एस-59/वरवट बकाल/59/2025-26
आदेश दिनांक : 02/07/2026
वि.अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे कडील रा.प्र.क्र. आर टी एस-59/वरवट बकाल/59/2025-26 दि.2/07/2026 व वि.उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांचे कडील रा.प्र.क्र. आर टी एस-59/वरवट बकाल/14/2024-25 दि.13/08/2025 EQJ Court NO-00060/2024 यांच्या आदेशावरून मौजे वरवट बकाल येथील गट क्र 365 क्षेत्र 0.69 आर जमिनीवरील फेरफार नं 6680 वरील आदेशाने रद्द करण्यात येत आहे.त्या वरून पुन्हा भागिरथीबाई बाप कृष्णाजी घायल गाव नमुना 7/12 ला घेण्यात आले.