Ferfar #7332 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे वरवट बकाल ता. संग्रामपुर येथील गट नं. 205 मधील पहिल्या मजल्यावरील गाळा क्रं. 21 क्षेत्र 27.88 चौ.मिटर संजय श्रीराम धुळे यांनी रविंद्र ओंकारदास राठी व निशा रविंद्र राठी यांचे कडून दुय्यम निबंधक तामगांव यांचे कडील दस्त क्र. 1920 दि. 12/08/2021 नुसार खरेदी खताने घेतले आहे.
मौजे वरवट बकाल ता. संग्रामपुर येथील गट नं. 205 मधील तळ मजल्यावरील गाळा क्रं. 9 क्षेत्र 27.88 चौ.मिटर संजय श्रीराम धुळे यांनी मोहन गोविंद जोशी यांचे कडून दुय्यम निबंधक तामगांव यांचे कडील दस्त क्र. 3163 दि. 26/12/2024 नुसार खरेदी खताने घेतले आहे.
मौजे वरवट बकाल ता. संग्रामपुर येथील गट नं. 205 मधील पहिल्या मजल्यावरील गाळा क्रं. 20 क्षेत्र 27.88 चौ.मिटर संजय श्रीराम धुळे यांनी राजेश मखनलाल अग्रवाल यांचे कडून दुय्यम निबंधक तामगांव यांचे कडील दस्त क्र. 1919 दि. 12/08/2021 नुसार खरेदी खताने घेतले आहे.