Ferfar #7333 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री आवजी सिद्ध महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या जळगाव शाखा
लिहून घेणार : पांडुरंग बापू डाबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : पांडुरंग बापु डाबरे यांनी श्री आवजीसिद्ध महाराज नागरी सह .पत संस्था मर्यादित जळगाव [जा ]शाखा वरवट बकाल कडून 150000 [एक लाख पन्नास हजार ]रुपयाचा बोजा कायम. - 6361
प्रमाणे पांडुरंग बापू डाबरे यानी श्री आवजीसिद्ध माहाराज नागरी पत संस्था लिमी शाखा वरवट बकाल - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6667
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रजा क्र 66 दि 29/9/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.