Ferfar #7339 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे वरवट बकाल ता. संग्रामपुर येथील गट नं. 173 मधील 146.59 चौ.मी. क्षेत्रफळ मधुकर रामभाऊ दामधर यांनी सौ. सुरज नंदकिशोर राठी यांचे कडून दुय्यम निबंधक तामगांव यांचे कडील दस्त क्र. 90 दि. 13/01/2011 नुसार खरेदी खताने घेतले आहे. सदर व्यवहाराची नोंद हस्तलिखित गांव नमुना 7/12 मध्ये फेरफार क्रं. 1861 रूजू दि. 25/10/2011 नुसार घेण्यात आलेली आहे.
सदर अभिलेख संगणक प्रणाली मध्ये Online करण्याच्या कामी हा फेरफार घेण्यात आला आहे.