Ferfar #7347 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : श्री शिवशंकरनागरी सह पत संस्था मर्या वरवट बकाल
लिहून घेणार : वासुदेव काशीराम घायल
यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : दिनांक 04/10/2022 रोजी श्री शिवशंकर नागरी सह पत सं मर्यादित वरवट बकाल चा वासुदेव काशीराम घायल यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 6234
जमिन 30,000/- रुपयास गव्हान ठेवली आहे. - 2735
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 65 दि 30/10/26 तसेच तामगाव दस्त क्र 2131 दि 2/11/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.