Ferfar #7348 · वरवट बकाल
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : जळगाव जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्या जळगाव शाखा वरवट बकाल
लिहून घेणार : पांडुरंग सोनाजी टाकळकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : दिनांक 02/09/2020 रोजी जळगाव जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या चा पांडुरंग सोनाजी टाकळकार यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 5535
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रजा क्र 74 दि 31/10/2626 तामगाव दस्त क्र 2139 दि 3/11/26/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.