सातबारा Watch

← आकोली बु.

Ferfar #978 · आकोली बु.

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
अविनाश रतन खरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे आकोली बु येथील गट नं 13 मधील शेत्र 0.98 हे आर अर्जदार निलेश महादेव सोळंके यांनी एक नवीन विहीर खोदून बांधकाम पूर्ण केले व इलेक्ट्रिक कॅनेक्षण घेवून घेतले आहे असा अर्ज केला त्यावरून नोंद घेण्यात आली करिता मंडळ अधिकारी यांच्या कडे मंजुरी स्तव सादर