Ferfar #982 · आकोली बु.
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- अविनाश रतन खरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
फेरफारचा प्रकार;-अनोंदणीकृत वाटणीपत्र वाटणीपत्राने लिहुन देणार:-
नामदेव पुंडलिक बोंबटकार रा. आकोली बु.(खाता क्रमांक72) गट/सर्व्हे क्रमांक71, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
नामदेव पुंडलिक बोंबटकार रा. आकोली बु.(खाता क्रमांक72) गट/सर्व्हे क्रमांक71, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
शहादेव नामदेव बोंबटकार , (खाता क्रमांक :-628)गट/सर्व्हे क्रमांक 71 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वासुदेव नामदेव बोंबटकार , (खाता क्रमांक :-627)गट/सर्व्हे क्रमांक 71 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रु.बॉंड क्र.86AB366478 दिल्यावरून तसेच भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास लिहून देणार व लिहून घेणार जबाबदार राहतील अशा आशयाचे बॉंड वर लिहून दिले वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे आपसात वडील मुलगा या नात्याने नावे दाखल केले.