Ferfar #288 · आकोली खु.
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- अविनाश रतन खरे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
फेरफारचा प्रकार;- अनोंदणीकृत वाटणीपत्र वाटणीपत्राने लिहुन देणार:-
रामचंद्र निनाजी ठाकरे रा. आकोली खु.(खाता क्रमांक41) गट/सर्व्हे क्रमांक2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
जयश्री विनायक ठाकरे , (खाता क्रमांक :-164)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रु.बॉंड क्र.86AB366412दिल्यावरून तसेच भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास वाटणीपत्राने लिहुन देणार व वाटणीपत्राने लिहुन घेणार जबाबदार राहतील अशा आशयाचे प्रतिवेदन वर लिहून दिले तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 प्रमाणे वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. आपसात सासरा सून या नात्याने.
वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.