Ferfar #1054 · चांगेफळ खु.
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- अविनाश रतन खरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन को आप क्रेडीट सो शाखा संग्रामपूर
गहाणखत लिहुन देणार : विष्णु रामभाऊ उगळकार रा. चांगेफळ खु. यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2056-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु रामभाऊ उगळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.