सातबारा Watch

← निवाणा

Ferfar #780 · निवाणा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
अविनाश रतन खरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री महासिद्ध अर्बन को ओप क्रेडीट लिहून घेणार : राजाराम किसन चंदनकार यांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : प्रमाणे राजाराम किसन चंदनकार यानी श्री. महासिध्द अर्बन को आप क्रेडीट सोसा मर्या. जळगांव जा. शाखा संग्रामपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 50000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 550 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा गहाणखत कमी करणेबाबत दस्त क्र 2036 दि 21/10/2026 वरून कमी करण्यात आला बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.