सातबारा Watch

← संग्रामपुर

Ferfar #6619 · संग्रामपुर

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
223/224/2/11
Talathi
विकास हनुमान इंगळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन क्रेडीट सो शाखा संग्रामपूर गहाणखत लिहुन देणार : सचिन विजय सौदागर रा. संग्रामपुर यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2021-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/224/2/11 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विजय सौदागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.