सातबारा Watch

← बोडखा

Ferfar #1470 · बोडखा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
राजेश वसंत तांबट
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सह सोसायटी बोडखा जा क्र 268/26 लिहून घेणार : शंकर हरिभाऊ गीते यांनी हरिभाऊ यांचा ग्रा सेवा सह संस्था बोडखा कडून ९००० रुपयाचा बोजा कायम - 111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.