Ferfar #1471 · बोडखा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- राजेश वसंत तांबट
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मौजे बोडखा गट नं 180 क्षेत्र 1.61 हे आर अर्जदार सुनील बाबाराव ठाकरे यांनी अर्ज दिला कि एक विहीर अर्जदार यांच्या वडिलाच्या नावाने होती ते मयात झाले असून त्यांनी दोघांच्या नावाने विहीर करून दिली सदर नोंद घेण्यात आली