सातबारा Watch

← निरोड

Ferfar #2414 · निरोड

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
विनोद मुरलीधर भिसे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सह संस्था लिहून घेणार : गुंफाबाई रामचंद्र सुरळकार यांनी सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : दिनांक 14/05/2020 रोजी दि बुलडाणा जिल्हा के सह बँक जप्ती बोजा चा गुंफाबाई रामचंद्र सुरळकार   यांच्या नावे र.रु. 29990/- कर्ज. - 2243 रामचंद्र उखर्डा सुरळकर कडे बोडखा सो से.संस्था चा 1500/-कायम - 88 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.