Ferfar #1077 · भिलखेड
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- विनोद मुरलीधर भिसे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक आॅफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर
गहाणखत लिहुन देणार : रईसबेग अकबरबेग रा. भिलखेड यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1989-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रईसबेग अकबरबेग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 570000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.