सातबारा Watch

← काकोडा

Ferfar #786 · काकोडा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
राजेश वसंत तांबट
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : चोंढी ग्राम सेवा सहकरी संस्था जा क्र २४९/26 लिहून घेणार : हरीदास तुळशीराम नांगे यांनी हरिदास यांचा चोंढी ग्रा.से.शह.संस्था कडून पिक कर्ज १६००० रुपयाचा बोजा कायम - 240 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.