सातबारा Watch

← दुर्गादैत्य

Ferfar #1254 · दुर्गादैत्य

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
गजानन विष्णु जाधव
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री शिवशंकर नागरी सह. पतसंस्था म.वरवट बकाल लिहून घेणार : संदिप श्रीकृष्ण उभे यांनी सर्व्हे क्रमांक : 183 तपशिल : दिनांक 14/05/2018 रोजी शिवशंकर नागरी सह पत संस्था मर्या वरवट बकाल चा श्रीकृष्ण उकर्डा उभे यांच्या नावे र.रु.75000/- कर्ज. - 962 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.तामगाव कडील दस्त क्र.1615 दि.04/08/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.