Ferfar #3666 · वानखेड भाग 2
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 456
- Talathi
- गजानन विष्णु जाधव
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शिवशंकर नागरी सह पतसंस्था मर्या वरवट बकाल
गहाणखत लिहुन देणार : गणेश रामभाऊ तराळे रा. वानखेड भाग 2 यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1988-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 456 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रामभाऊ तराळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रितम गणेश तराळे (खाता क्रमांक :- 2230) ,