Ferfar #3667 · वानखेड भाग 2
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 874
- Talathi
- गजानन विष्णु जाधव
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पातुर्डा
लिहून घेणार : आशाबाई लक्ष्मण तायडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 874 तपशिल : आशाबाई लक्षमण तायडे यांनी सेंट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा पातुर्डा कडुन १६०००० रु कर्ज घेतले. - 3107
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. CBI/PATURDA/2026-27/18 दि.18/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.