सातबारा Watch

← जस्तगांव

Ferfar #692 · जस्तगांव

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
गौरव रविंद्र पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : ग्रा.सेवा.सह.सो. शाखा वरवट खंडेराव लिहून घेणार : शत्रृघ्न सुकदेव वानखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : शत्रुघ्न सुकदेव वानखडे यांचे नावे ग्रा.सेवा.सह.सो. शाखा वरवट खंडेराव चा रक्कम रु 40000 चा बोजा कायम .दि .11/04/23 - 573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रक्र.245/26/दि.3/11/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.