सातबारा Watch

← जस्तगांव

Ferfar #693 · जस्तगांव

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
गौरव रविंद्र पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था लिहून घेणार : शालीग्राम रामकृष्ण डोंसे यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : शालीग्राम ग्रामसेवा सह संस्था कडून १६००० रुपयाचा बोजा कायम - 222 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.346/26/दि.3/11/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.