सातबारा Watch

← आवार

Ferfar #1483 · आवार

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
शिवानंद शालीकराम पागोरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक पातुर्डा लिहून घेणार : श्रीकृष्ण विश्वनाथ अवचार यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : श्रीकुष्ण वि अवचार यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पातुर्डा कडून ग न ६८ साठी ३०००० रुपये पिक कर्ज घेतले दि २६/०७/२०१३ - 834 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.