सातबारा Watch

← पातुर्डा खु.

Ferfar #2122 · पातुर्डा खु.

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
कैलास कडूबा जगताप
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी पतसंस्था पातुर्डा लिहून घेणार : सोपान वासुदेव नाने यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : सोपान वासुदेव नांदणे यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था पातुर्डा बु कडून 104000 हजार रुपये कर्ज घेतले. - 2050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा.क्र.315/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.