Ferfar #1038 · पेसोडा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- सारिका रामदास भालेराव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
मौजे पेसोडा गट नंबर 87 मधील दिनांक 02-04-2013 रोजी झालेल्या फेरफार क्र.418 व उपविभागीय अभियंता जिगाव प्रकल्प धारण व पुनर्वसन विभाग शेगाव, शेगाव यांचे दिनांक 01-02-2024 रोजीच्या प्रमाणपत्रानुसार जिगांव प्रकल्प कलम 13 (1) ब समाधान पुंडलिक बोरसे यांचे गट नं. 87 एकुण क्षेत्र 5.51 हेआर पैकी 0.68 हेआर जमीन संपादना करिता राखीव.