सातबारा Watch

← पेसोडा

Ferfar #1040 · पेसोडा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
सारिका रामदास भालेराव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि.बुलडाना जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा पातुर्डा लिहून घेणार : सुमनबाई ज.महादेव जंबिये यांनी सुमनबाई ज. महादेव जंबीये यांनी ग्राम सह. संस्था, पेसोडा कडून रु. १५,००० पिक कर्ज घेतले. - 383 सुमन महादेव जंबिये यांच्या नावे दि.बुलडाना जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा पातुर्डा चा 29046/-रुपये जप्ती बोजा - 979 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.