Ferfar #1045 · पेसोडा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : दि.बुलडाना जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा पातुर्डा
लिहुन घेणार : ज्ञानेश्वर बळीराम भिसे
यांनी सर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा गामसेवा सहकारी संस्था पेसोडास ज्ञानेश्वर बळीराम भिसे यांचा हिस्सा रु. 40,000/- पिक कर्जात गहाण
सर्व्हे क्रमांक 6 वर फेरफार क्रमांक 956 ने घेतलेला बोजा ज्ञानेश्वर बळीराम भिसे यांच्या नावे दि.बुलडाना जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा पातुर्डा चा 35054/-रुपये जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.