सातबारा Watch

← सावळी

Ferfar #585 · सावळी

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
गौरव रविंद्र पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लिहून घेणार : महादेव वासुदेव अरबट यांनी सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : ग्रा से स स सावळी येथे रु 20.000 गहाण दि १७/०६/१० महादेव अरबट - 260 दिनांक 05/07/2022 रोजी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक चा महादेव वासुदेव अरबट   यांच्या नावे र.रु. 55000/- कर्ज. - 552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 289/26 दि.29/10/26 दाखला नुसार 7/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.