Ferfar #2669 · खेल दळवी पातुर्डा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 400
- Talathi
- युवराज किशनराव भोसले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : जिल्हा के बँक वानखेड
लिहून घेणार : दिलीप राजाराम बोदडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 400 तपशिल : दिलीप कडे बोजा र रु २४०००,ग्राम से,पातुर्डा चा - 15020
दिलीप राजाराम बोदडे कडे गट न ४०० क्षेत्र 1.हे 18 आर जप्ती बोजा दि बुलढाणा जिल्हा के बँक वानखेड विशेष अधिकारी ( सी बी ) संग्रामपूर यांच्या पत्रान्वय पत्र क्र 33 दि १७/०२/२०२४ नुसार बोजा रक्कम ३३५00/ चढवला - 2473
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 111/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.