Ferfar #1309 · खेल माळी पातुर्डा
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- युवराज किशनराव भोसले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : ग्रा.सेवा. सह .सो
लिहून घेणार : रामेश्वर वासुदेव धर्माळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : शाखा पातुर्डा चा र रु ६००००/- रामेश्वर कडे - 342
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 303/2026 दिनाक 30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.