सातबारा Watch

← खेल माळी पातुर्डा

Ferfar #1310 · खेल माळी पातुर्डा

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
युवराज किशनराव भोसले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : ग्रा.सेवा. सह .सो लिहून घेणार : रामेश्वर वासुदेव धर्माळ यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : शाखा पातुर्डा चा र रु ६२०००/- रामेश्वर कडे - 123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 303/2026 दि.30/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.