सातबारा Watch

← वस्तगाव

Ferfar #201 · वस्तगाव

संग्रामपुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
5, 6
Talathi
गौरव रविंद्र पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार . नितीन गोविंदा बनकर यांनी दिलेल्या अर्जावरून त्यांनी त्यांचे नावे असलेली मौजे.वस्तगाव येथील जमीन गट क्र. 5 व 6 मधील क्षेत्र 1.82 हे आर आकार 7.19 जमीन गोविंदा किसन बनकर यांनी 60 वर्षा पूर्वी विकत भूमी स्वाभि दिवाणी कोर्टाचे आधारे करून दिली. करिता अर्जदार यांचा अर्ज अर्जावरून व संपूर्ण दस्तवरून नोंद घेण्यात आली