Ferfar #601 · सालाबाद
संग्रामपुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- सुषमा बापूराव कांबळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : रिगणवाडी ग्रामसेवा संस्था
लिहून घेणार : गिताबाई ज. जगदेव खंडेराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : दिनांक 19/07/2019 रोजी रिगणवाडी ग्रामसेवा संस्था चा गिताबाई ज. जगदेव खंडेराव यांच्या नावे र.रु. 48000/- कर्ज. - 534
गिताबाई जगदेव खंडेराव यांच्या कडे ग्रामसेवा सह सोसा रिंगणवाडी यांचा ४९००० रु चा बोजा कायम - 453
गिताबाई जगदेव खंडेराव यांच्या कडे दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा वरवट बकाल यांचा 48030 रु चा जप्तीबोजा कायम. - 553
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.