Ferfar #4775 · माटरगाव बु. भाग 1
शेगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/अका/जमाबंदी/344/2022
आदेश दिनांक : 22/04/2022
मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे पत्र क्र.कावी/पुनर्वसन /53/2022दि.21/02/2022 त्या अनुषंगाने 7/12 उताऱ्याच्या इतर ह्क्कामध्ये संपादन पात्र क्षेत्राच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या हस्तांतरण निर्बंधा विषयी नोंदी वगळुन त्या ऐवजी पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय अशी नोंद राखीव पात्र संपादन क्षेत्र सह घेण्याची कार्यवाही करण्यात आली .खातेदार - वामन पांडुरंग मिरगे गट न 81,129,यातील 5.74 हे पैकी 1.70 आर जमीन