सातबारा Watch

← माटरगाव बु. भाग 1

Ferfar #4776 · माटरगाव बु. भाग 1

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
जयश्री प्रल्हाद उमाळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : वि.का.सह.सं.माटरगाव लिहून घेणार : महादेव किसन शेगोकार यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : महादेव किसन शेगोकार यांनी ग.न.१३ सालीम वि.का.सह.सं.माटरगाव हिस ४७५०रुस गहाण दिली - 2475 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक चे पत्र 2/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.