सातबारा Watch

← मच्छींद्रखेड

Ferfar #2194 · मच्छींद्रखेड

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
226/2, 5
Talathi
सुदर्शन सोमराया कोळी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लि., शाखा खामगांव गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र समाधान घनोकार रा. मच्छींद्रखेड यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6066-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 349000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226/2, 5 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र समाधान घनोकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 349000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकजर्दार - स्वप्नील राजेंद्र घनोकार (खाता क्रमांक :- ) ,