Ferfar #2195 · मच्छींद्रखेड
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- सुदर्शन सोमराया कोळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : bank of maharashtra
लिहून घेणार : अजाबराव श्रीराम भारंबे
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माटरगांव बु कडून 5000/- कर्ज घेतले दिनांक 9/9/2008 कर्ज घेणार - प्रमोद अजाबराव भारंबे - 1096
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माटरगांव बु कडून कडुन 5000/- + 20,000/- रु कर्ज घेतले दिनांक 9/9/2008 कर्ज घेणार - अजाबराव श्रीराम भारंबे - 1096
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक चे पत्र 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.