Ferfar #1382 · ब्राम्हणवाडा
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/1
- Talathi
- सुदर्शन सोमराया कोळी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : bank of maharashtra
लिहून घेणार : मालनबी पिता शे. बुढन
यांनी सर्व्हे क्रमांक : 133/1 तपशिल : मालनबी शे.बुढन यांनी महा.बँक माटरगाव हिस गट नं 133/1मधील आपला हिस्सा 58000/रुपयास गहान दिला. - 994
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.