सातबारा Watch

← मनसगांव

Ferfar #2251 · मनसगांव

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
गजानन नारायण मांटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार - संतोष रतन तळेगावकर, पुंडलीक ज्ञानदेव भिवटे यांचे नावे असलेले सर्व्हे नंबर 173 क्षेत्र 0.74 हे.आर जमीन यांनी वाटणी पत्राने लिहून घेणार - संतोष रतन तळेगावकर यांना क्षेत्र 0.37 हे.आर व पुंडलीक ज्ञानदेव भिवटे यांना क्षेत्र 0.37 हे.आर जमीन यांचे नावे वाटणीपत्राने केली. अनु क्र.972 असून दिनांक 02/07/2026 नुसार घेणार यांचे नाव 7/12 दाखले केले असे.