सातबारा Watch

← गोळेगांव बु.

Ferfar #1696 · गोळेगांव बु.

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 55
Talathi
गजानन नारायण मांटे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : संत तुकाराम ना.सह.पत संस्था म.शेगाव लिहून घेणार : सिंधु संतोष धोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : संतोष सहदेव धोटे यांनी गट नं.45 मधील 0.30आर जमीन संत तुकाराम ना.सह.पत.संस्था म.शेगाव हिस घरबांधकामासाठी रु. 100000 कर्ज घेवून गहाण दिले दिनांक 31/08/2004 - 833 सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : संतोष सहदेव धोटे यांनी गट नं.55 मधील 2.02आर जमीन संत तुकाराम ना.सह.पत संस्था म.शेगाव कडून घर बांधकामासाठी १००००० रु. घेवून गहाण दिले दिनांक ३१/०८/२००४ - 833 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.