Ferfar #2895 · झाडेगांव
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- VAISHALI RAMESH MALODE
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
चद्रशेखर उध्दव पाटील रा. झाडेगांव(खाता क्रमांक136) गट/सर्व्हे क्रमांक111, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
विशाल चंद्रशेखर माळी , (खाता क्रमांक :-1645)गट/सर्व्हे क्रमांक 111 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : यांना दुय्यम निंबधक शेगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5767 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.